पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्ताधील 9 पेक्षा जास्त दहशतवादी अड्डे उध्वस्त केले.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दिल्लीतील सीआरपीएफ जवान मोती राम जाट याला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याची माहिती मिळाली आहे.
एनआयच्या टीमने काल रात्री अमरावती येथील छाया नगर येथे पोहोचून 35 वर्षीय तरुणाला अटक केल्याचे समोर आले आहे. त्या तरुणाला अटक केल्यानंतर एनआयने त्याला पोलीस ठाण्यात नेले.
शनिवारी एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे टाकले, त्यादरम्यान महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर, जालना आणि मालेगाव येथे छापे टाकण्यात आले. यावेळी पथकाने जालना येथून 2, छत्रपती शंभाजी नगर येथून…
NIA Raid : एनआयएकडून देशभरात धाडसत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने आज बुधवारी दहशतवादी कट रचत असल्याप्रकरणी बेंगळुरूमध्ये ६ पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या अनेक…
एनआयएचे पथक पंजाबमधील जास्तीत जास्त 30 ठिकाणी छापे टाकत असल्याचे सांगण्यात आले आहे. एनआयएचा हा छापा म्हणजे गुंडांच्या नेटवर्कवरील कारवाईची चौथी फेरी आहे
एनआयएची छापेमारी पहाटे साडेचारपासून सुरू आहे. केरळच्या एर्नाकुलममध्ये पीएफआशी संबंधित आठ ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे. तिरुअनंतपुरम येथे सहा जागांवर छापेमारी केली असून इतर अनेक ठिकाणांवर एनआयएची छापेमारी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्लममध्ये मोटारसायकलवरून आलेल्या PFIच्या कार्यकर्त्यांनी दोन पोलिसांवर हल्ला केला. PFIची ही भूमिका पाहता राज्य सरकारने पोलिस दलाची अतिरिक्त तैनाती केली आहे.