नवी मुंबई (Navi Mumbai) शहरात वाहनांच्या पार्किंगच्या समस्येने (Parking Problem In Navi Mumbai) डोके वर काढले आहे. शहरात सर्वत्र पार्किंगचा प्रश्न उपस्थित होत असतानाच; पालिकेच्या व खासगी रुग्णालयांतदेखील नो पार्कींगमुळे…
पोलिसांनी 'नो पार्किंग'मधील गाडी उचलल्यानंतर वाहनमालक थेट पिस्तूल घेऊन वाहतूक शाखेत शिरल्याची घटना साताऱ्यात घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची पिस्तूल जप्त केली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.