• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Chhatrapati Sambhajinagar Smart Parking Csn App Rates Booking Details

आता होणार ‘स्मार्ट पार्किंग’! मोबाईल अॅपवरून होणार जागा बुक; पाहा किती असेल दर आणि कशी मिळेल सुविधा?

छत्रपती संभाजीनगर शहरात पार्किंगची समस्या सुटणार! महापालिकेने CSN Smart Park अॅपद्वारे स्मार्ट पार्किंग सुविधा सुरू केली आहे. दुचाकी आणि चारचाकीसाठीचे नवे दर आणि बुकिंग प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 03, 2026 | 04:03 PM
आता होणार ‘स्मार्ट पार्किंग’! मोबाईल अॅपवरून होणार जागा बुक (Photo Credit- X)

आता होणार ‘स्मार्ट पार्किंग’! मोबाईल अॅपवरून होणार जागा बुक (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • आता होणार ‘स्मार्ट पार्किंग’!
  • मोबाईल अॅपवरून होणार जागा बुक
  • पाहा किती असेल दर आणि कशी मिळेल सुविधा?
Chhatrapati Sambhajinagar Smart Parking News: छत्रपती संभाजीनगर शहरात वाढलेल्या वाहनसंख्येमुळे निर्माण झालेली पार्किंगची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महापालिकेने स्मार्ट पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सीएसएन स्मार्ट पार्क हे मोबाइल अॅप विकसित करण्यात आले असून, या अॅपच्या माध्यमातून वाहनधारकांना आगाऊ पार्किंगची जागा आरक्षित करता येणार आहे. या योजनेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी संकुले आणि गर्दीच्या भागांत पार्किंगसाठी जागेचा तीव्र अभाव आहे. अनेकदा नागरिकांना रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागतात. परिणामी वाहतूक कोंडी वाढते, तसेच महापालिकेकडून वाहने उचलली जाण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. वाहन सोडवून घेण्यासाठी दंड भरावा लागतो आणि नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतो. हीच समस्या लक्षात घेऊन महापालिकेने स्मार्ट पार्किंग व्यवस्थेचा पर्याय स्वीकारला आहे.

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळाच्या ताफ्यात येणार ८०० स्वमालकीच्या नव्या बसेस

सीएसएन स्मार्ट पार्क अॅपद्वारे शहरातील विविध मार्केट परिसरांजवळ उपलब्ध पार्किंग जागांची माहिती नागरिकांना मिळणार आहे. मोबाईलवरूनच जागा बुक करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, ठरावीक कालावधीसाठी वाहन सुरक्षितरीत्या पार्क करता येणार आहे.

चारचाकीसाठी २०, दुचाकीला १० रुपये

सीएसएन स्मार्ट पार्क अॅपद्वारे शहरातील मार्केट परिसरात पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांना आगाऊ पार्किंगची जागा बुक करता येणार असून, दुचाकीसाठी १० रुपये, तीनचाकी वाहनासाठी १५ रुपये आणि चारचाकीसाठी २० रुपये प्रति तास असे दर आकारले जाणार आहेत. गुजरातमधील एसएमपी मोबीटेक प्रा. लि. कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. शहरातील विविध भागांचा सर्वे करून संभाव्य पार्किंग जागांचा प्रस्ताव संबंधित समितीकडे सादर करण्यात येणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar Accident: आहिल्यानगर रोडवर भीषण रिक्षा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर…

Web Title: Chhatrapati sambhajinagar smart parking csn app rates booking details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • No Parking

संबंधित बातम्या

Chh Sambhajinagar News: निरोप घेताना घेतली प्रतिज्ञा! “आम्ही कधीच कॉपी करणार नाही” भविष्य घडवणारा एक महत्वाचा निर्धार
1

Chh Sambhajinagar News: निरोप घेताना घेतली प्रतिज्ञा! “आम्ही कधीच कॉपी करणार नाही” भविष्य घडवणारा एक महत्वाचा निर्धार

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळाच्या ताफ्यात येणार ८०० स्वमालकीच्या नव्या बसेस
2

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळाच्या ताफ्यात येणार ८०० स्वमालकीच्या नव्या बसेस

Pankaja Munde helicopter : मोठा अनर्थ टळला! मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणाच्या काही क्षण आधीच…
3

Pankaja Munde helicopter : मोठा अनर्थ टळला! मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणाच्या काही क्षण आधीच…

Chhatrapati Sambhajinagar Accident: आहिल्यानगर रोडवर भीषण रिक्षा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर…
4

Chhatrapati Sambhajinagar Accident: आहिल्यानगर रोडवर भीषण रिक्षा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“भारत सोडून जा, नाहीतर…”; सर्वोच्च न्यायालयाने WhatsApp ला फटकारले; जाणून घ्या काय आहे प्रकरण

“भारत सोडून जा, नाहीतर…”; सर्वोच्च न्यायालयाने WhatsApp ला फटकारले; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Feb 03, 2026 | 05:55 PM
“माझ्या कारकिर्दीत महत्वाची…”; पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच Rohit Sharma ची प्रतिक्रिया व्हायरल

“माझ्या कारकिर्दीत महत्वाची…”; पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच Rohit Sharma ची प्रतिक्रिया व्हायरल

Feb 03, 2026 | 05:54 PM
ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”

ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”

Feb 03, 2026 | 05:53 PM
ST Bus News : सवलतीच्या दरात सुरक्षित देवदर्शन योजना! बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त उपक्रमाचे आयोजन

ST Bus News : सवलतीच्या दरात सुरक्षित देवदर्शन योजना! बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त उपक्रमाचे आयोजन

Feb 03, 2026 | 05:53 PM
India–US Trade Deal: अमेरिकेच्या अटीला मान्यता दिली पण…; ‘या’ प्रकरणात भारताला मोठा फटका बसणार?

India–US Trade Deal: अमेरिकेच्या अटीला मान्यता दिली पण…; ‘या’ प्रकरणात भारताला मोठा फटका बसणार?

Feb 03, 2026 | 05:51 PM
‘Dhurandhar 2’ OTT रिलीज: मेकर्सचा मोठा निर्णय, आता नेटफ्लिक्सऐवजी ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार रणवीर सिंहचा चित्रपट

‘Dhurandhar 2’ OTT रिलीज: मेकर्सचा मोठा निर्णय, आता नेटफ्लिक्सऐवजी ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार रणवीर सिंहचा चित्रपट

Feb 03, 2026 | 05:50 PM
‘वेडिंग इंडस्ट्री’त करिअरच्या नव्या संधी! वेडिंग प्लॅनर, फोटोग्राफर, बरंच काही…

‘वेडिंग इंडस्ट्री’त करिअरच्या नव्या संधी! वेडिंग प्लॅनर, फोटोग्राफर, बरंच काही…

Feb 03, 2026 | 05:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.