Panchgani News: वाई-पांचगणी-महाबळेश्वर हा प्रमुख पर्यटन मार्ग असो वा पांचगणी-गणेशपेठ रस्ता, सध्या या सर्वच मार्गांवर घोडे, गायी आणि गाढवांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. ही जनावरे रस्त्याच्या मधोमध झुंडीने ठाण मांडून…
शहरात आणि विशेषतः टेबल लँड परिसरात 'ड्रिंक अँड ड्राइव्ह' करणाऱ्यांविरुद्ध आता कडक मोहिमेचे स्वरूप धारण करण्यात आले आहे. मशीनच्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे.
शहरात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत, ज्याचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. परंतु, ज्या गोष्टींचा थेट संबंध पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्याशी व सोयीची आहे
नगरपालिकेच्या मराठी शाळेला लागूनच असणाऱ्या मोकळ्या जागेत गेल्या दोन वर्षांपासून एक भिकारी जोडपे उघड्यावर आपला संसार थाटून राहत आहे. त्यांनी आता आणखी लोक त्याठिकाणी आणून स्थिरावली आहेत.