अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान पादचारी पुलाच्या मेन गर्डरच्या लॉंचींगसाठी अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान ०१:३० ते ०३:०० (मध्यरात्री) वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गांवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे.
मुंबई विभागातील दिवा स्थानकावरील जुनी रुटरिले इंटरलॉकिंग इमारत पाडून आणि अप आणि डाऊन जलद मार्गावरील विविध देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. कामासाठी मध्य रेल्वेच्या दिवा ते कल्याण स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद…
देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी लोकलच्या सेंट्रल आणि हार्बल मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवा - कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, सकाळी…
मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात…