IMD Rain Alert: दिल्लीत आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क केले आहे.
Maharashtra Monsoon Update: २० मे रोजी मुंबईत मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाट पाहायला मिळाला. कर्नाटक किनाऱ्यावर चक्रीवादळ तयार होत असल्याने २१ ते २४ मे दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.