हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपले नाव प्रसिद्ध करणारा अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या सुरु असलेल्या नवनवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. अशातच अभिनेता आज ४६ वा वर्षांचा झाला आहे.
बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख आज त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. एक चांगला अभिनेता असण्यासोबतच रितेश एक क्वालिफाइड आर्किटेक्ट देखील आहे. आज रितेशच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याबद्दल जाणून…
सलमान खान आणि रितेश देशमुख अजय अतुलने संगीतबद्ध केलेल्या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसणार आहेत. सलमानने खानने 'वेड लावलयं' गाण्याचं टिझर प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता अधिक वाढली आहे.
जिनिलियाने रितेशच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 'वेड' चित्रपटाच्या शूटिंग वेळेचे काही खास क्षण टिपण्यात आले आहेत. यात रितेश देशमुखच्या व्यक्तिमत्वातील विविध छटा दिसून येत आहेत.