दारू महागणार (फोटो- istockphoto)
अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत बजेट
दारू आणि भंगार महाग होणार
सर्व क्षेत्रांसाठी बजेटमध्ये मोठ्या घोषणा
Union Budget 2026 Live Updates: नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. यामध्ये आरोग्य, कृषी, संरक्षण, पर्यटन आणि अन्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरम्यान या बजेटमुळे तळीरामांसमोर मोठी चिंता उभी राहिली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अनेक क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. काही गोष्टी महाग होणार आहेत तर काही गोष्टी स्वस्त होणार आहेत. दरम्यान दारू महाग होणार असल्याचे आता तळीरामांची चिंता वाढली आहे. दारू महाग झाल्यामुळे आता दारू प्यायची तरी कशी असा प्रश्न तळीरामांसमोर उभा राहिला आहे. उत्पादन शुल्क वाढवण्यात आल्याने दारू महाग होणार आहे.






