बॉलीवूडचा दबंग सलमान खानचा जवळचा मित्र आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा सध्या कठीण काळातून जात आहे. खरंतर शेराच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याचे वडील कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होते.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका महिलेने घुसण्याचा प्रयत्न केला होता. घरात घुसण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान राहत असलेल्या बांद्रामधील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सलमानच्या जवळच्या माणसाने सांगितलं की, सलमानने या धमकीला खूप नॉर्मल पद्धतीने घेतलं आहे. किंवा त्याचे पालक टेन्शनमध्ये यायला नको म्हणून तो तसं दाखवतंही असेल.
सलमानचा मॅनेजर प्रशांत गुंजलकरला एक धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. ज्यात सलमानसोबत बोलणी करण्याची मागणी करण्यात आली. रोहित गर्ग नावाने हा ईमेल करण्यात आला आहे. ईमेलमध्ये लिहिलं आहे की, गोल्डीला तुझा…
गँगस्टर लॉरेन्स म्हणाला की,“सलमानने आमच्या समाजाची माफी मागितली तर ठीक नाहीतर आम्हाला मोठं पाऊल उचलावं लागेल. सलमानला मी धमकी देत नसून विनंती करत आहे. त्याने आमच्या समाजातील लोकांना पैसे देखील…