सांगली जिल्हा परिषदेच्या सभेत मुद्रणालय, सोलर प्रकल्प आणि टेंडर मॅनेजमेंटमधील कोट्यवधींच्या कथित घोटाळ्यावरून सत्ताधारी-विरोधक आक्रमक झाले. या प्रकरणांच्या चौकशीसाठी सीए आणि सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
सांगली जिल्हा परिषदेत खातेवाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत (अजित पवार गट) जुंपली. अखेर जयंत पाटलांच्या मध्यस्थीनंतर उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांना शिक्षण-आरोग्य खाते मिळाले.
जिल्हा परिषदेतील बहुमताचा स्पष्ट कौल नसल्याने सत्तेचा पेच अधिकच गडद झाला आहे. भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही स्वतंत्रपणे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकडे गाठता आलेले नाहीत.
जिल्हा परिषदेला निधी प्राप्त होऊनही निधी अखर्चित आहे. काही विभागांची कामे अपूर्ण असल्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. कामात हलगर्जीपणा केल्यास गोपनीय अहवाल खराब होईल, असा…