आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर (Nitesh Rane Bail Hearing) उद्या सुनावणी होणार आहे. आज कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याशी संबंधित प्रकरणी नितेश राणे यांना अटक करण्यात आली आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील सचिन सातपुते या आरोपीचे आमदार नितेश राणे यांच्यासोबत फोनवरून…
शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी राणेंकडून उच्च न्यायालयात मुदतवाढ मागण्यात आली. हि मुदतवाढ मान्य होईपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याची…