रोड ट्रीप म्हटली की, धमाल, मजा आणि मस्ती... वेळोवेळी सर्वांनीच अशा प्रकारची रोड ट्रीप अनुभवली असेल, पण आता हा आनंद मोठ्या पडद्यावर लुटण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
'श्री गणेशा'मधील 'आली मधुबाला...' हे गाणे संगीतप्रेमींचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सादर करण्यात आले आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत असल्याने अल्पावधीतच या गाण्याने हजारो व्ह्यूज मिळवले आहेत.
प्रथमेश परब, संजय नार्वेकर आणि शशांक शेंडे स्टारर हास्य-विनोद, धमाल-मस्ती, नाट्यमय घडामोडी, रोमान्स आणि इमोशन्सची रोलर कोस्टर राईड असलेल्या 'श्री गणेशा' चा टीझर सोशल मीडियावर नुकताच रिलीज झाला आहे.
प्रथमेश परब, संजय नार्वेकर आणि शशांक शेंडे स्टारर हास्य-विनोद, धमाल-मस्ती, नाट्यमय घडामोडी, रोमान्स आणि इमोशन्सची रोलर कोस्टर राईड असलेल्या 'श्री गणेशा' चा पोस्टर रिलीज झाला आहे.