'लॉक अप 2'च्या नव्या एपिसोडमध्ये शिल्पा शिंदे आणि श्रेया कालराने शिवांगी जोशीची नक्कल करत तिची खिल्ली उडवली. 'मी वर्जिन आहे' या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
'लॉकअप २'मध्ये शिल्पा शिंदे आणि सुनीता आहुजा यांच्यात जोरदार वाद झाला. गोविंदावरील टिप्पणीवर सुनीता आहुजाने संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली.
टीव्ही अभिनेत्री Shilpa Shinde हिने महिलांच्या सशक्तीकरणाबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. 'कपडे किंवा स्मोकिंग म्हणजे सशक्तीकरण नाही' असं म्हणत तिने नेमकं काय सांगितलं, जाणून घ्या.
'भाभीजी घर पर हैं' चे निर्माते संजय कोहली यांच्या विरोधात अभिनेत्री शिल्पा शिंदेने केलेल्या लैंगिक छळाच्या खोट्या तक्रारीसंदर्भात AICWA ने आता एक निवेदन जारी केले आहे. जाणून घेऊया