Indian Solar Panel Tariff : जागतिक स्तरावर भारताची वाढती ताकद आणि BRICS परिषदेच्या घडामोडींमुळे अस्वस्थ झालेल्या अमेरिकेने भारतीय उद्योगांना मोठा झटका दिला आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने भारतातून आयात होणाऱ्या सोलर…
विक्रम सोलरने तामिळनाडूतील गंगैकोंडन येथे नवीन प्रोजेक्ट सुरु केला आहे. या आपल्या नवीन मेगा कारखान्यातून पहिल्या सौर मॉड्यूलचे यशस्वीरित्या उत्पादन सुरु केलं आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या रोजगारासह बऱ्याच गोष्टींचा फायदा…
विक्रम सोलर या भारतातील आघाडीच्या सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादक कंपनीने जगभरात एकूण १० गिगावॅट सौर मॉड्यूल क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीच्या प्रगतीमधील हे महत्त्वाचे संपादन आहे.
भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा सौरऊर्जा उत्पादक देश बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे, भारत जागतिक स्वच्छ ऊर्जा क्रांतीमध्ये आघाडीची भूमिका बजावत आहे.