प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन पुणे तसेच विभागातील इतर प्रमुख स्थानकांवरील पाळत ठेवणाऱ्या यंत्रणेचा (Surveillance System) वरिष्ठ स्तरावरून आढावा घेतला जात आहे.
या कारवाईसंदर्भात एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगत सिंग गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होता.
पोलिसांनी नाशिक कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबल अमृतपालसिंगलाही अटक केली. फिरोजपूरमधील एका निर्जनठिकाणी अमृतपालसिंगला दोन लाख रुपये देण्यात आले.