स्थानिक रहिवासी सागर संजय वाबळे व चांगण वाबळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर तसेच भाजप युवा मोर्चाने केलेल्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ३ जुलै २०२६ रोजी कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली…
ऊस गाळप आणि साखर उत्पादनाच्या वेगामुळे संपूर्ण प्रदेशातील साखर कारखान्यांची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे सरासरी साखर उतारा सुमारे ९.४७ टक्के नोंदविण्यात आला आहे.
देशात सध्या सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामात साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला असून, साखरेच्या दरातील घसरण आणि इथेनॉलच्या दरात गेल्या तीन वर्षांपासून वाढ न झाल्याने कारखान्यांच्या आर्थिक स्थैर्यावर विपरीत…
Vasantdada Sugar Institute Financial enquiry: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रतिटन गाळपावर एक रुपया याप्रमाणे निधीची अर्थिक चौकशी होणार आहे. यावरुन पवार कुटुंबाचे टेन्शन वाढले असल्याची चर्चा सुरु आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत आला असून आता लवकरच निवडणूक होणार असून या निवडणूकीसाठी मोर्चेबांधणीला वेग येण्याची चिन्हे आहेत.