• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Indian Sugar Industry Faces Financial Stress Amid Falling Prices

Indian Sugar Industry Crisis: साखर उद्योग संकटात! साखर आणि इथेनॉल दर न वाढल्यामुळे शेतकऱ्यांची बिले ठप्प

देशात सध्या सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामात साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला असून, साखरेच्या दरातील घसरण आणि इथेनॉलच्या दरात गेल्या तीन वर्षांपासून वाढ न झाल्याने कारखान्यांच्या आर्थिक स्थैर्यावर विपरीत परिणाम झाला.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 12, 2026 | 01:15 PM
Indian Sugar Industry Crisis: साखर उद्योग संकटात! साखर आणि इथेनॉल दर न वाढल्यामुळे शेतकऱ्यांची बिले ठप्प

Indian Sugar Industry Crisis: साखर उद्योग संकटात! साखर आणि इथेनॉल दर न वाढल्यामुळे शेतकऱ्यांची बिले ठप्प

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • साखर उद्योगावर आर्थिक दबाव
  • साखरेच्या दरात घसरण आणि इथेनॉल दरात वाढ
  • न्यूनतम साखर दर आणि अतिरिक्त निर्यात परवानगी
 
Indian Sugar Industry Crisis: देशात सध्या सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामात साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला असून, साखरेच्या दरातील घसरण आणि इथेनॉलच्या दरात गेल्या तीन वर्षांपासून वाढ न झाल्याने कारखान्यांच्या आर्थिक स्थैर्यावर विपरीत परिणाम झाला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. गळीत हंगामाच्या प्रारंभी साखरेचा दर प्रति क्विंटल रुपये ३,८५० होता. मात्र सध्या त्यामध्ये सुमारे ३०० रुपयांची घसरण झाली आहे. त्याचबरोबर इथेनॉलच्या दरात कोणतीही वाढ न झाल्यामुळे साखर कारखान्यांच्या महसुली उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

हेही वाचा: SEBI NSE IPO Approval: सेबी लवकरच देऊ शकते एनएसई आयपीओसाठी NOC; गुंतवणूकदारांची उत्सुकता शिगेला 

परिणामी, उस उत्पादक शेतकऱ्यांना १४ दिवसांत ऊस बिले अदा करणे कारखान्यांसाठी कठीण ठरत असून अनेक कारखान्यांना बँकांकडून वाढीव कर्ज घेऊन व्याजाच्या ओझ्याखाली काम करावे लागत आहे. सध्या उसाच्या उत्पादनाचा सरासरी खर्च (तोडणी व वाहतूकसह) प्रति टन रुपये ४,००० पेक्षा अधिक असून, साखरेची सरासरी विक्री किंमत सुमारे रुपये ३,६०० प्रति क्विंटल इतकी आहे. या तफावतीमुळे आर्थिक ताण वाढून शेतकऱ्यांची देयके रखडत आहेत. साखरेची किमान विक्री किंमत रुपये ३१ प्रति किलो असताना उसाचा एफआरपी रुपये २,७५० वरून रुपये ३,५५० प्रति टन इतका, म्हणजेच सुमारे २६ टक्क्यांनी वाढलेला आहे. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो रुपये ४१ करणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: BMW India Record Sales: BMW Group India ची विक्रमी वार्षिक कामगिरी; 18,001 कार विक्रीसह 14% वाढ

फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत एक्स-मिल साखरेचे दर रुपये ३८ ते ४० आणि किरकोळ विक्री दर रुपये ४६ ते ४७ प्रति किलो राहिले असून, हे दर ग्राहकांनी विनातक्रार स्वीकारले असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच इथेनॉलच्या किंमतीमध्ये वाढ करून उसावर आधारित इथेनॉलसाठी न्याय दर ठरवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांसाठी लवकरच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व उत्तर प्रदेश आदी प्रमुख साखर उत्पादक राज्यांतील प्रतिनिधी या शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत. तसेच केंद्र सरकारने १५ लाख मे. टन साखर निर्यातीस परवानगी दिली असून, देशातील अतिरिक्त साठा लक्षात घेता आणखी ५ लाख मे. टन साखर निर्यातीस परवानगी देऊन ती एनसीईएलमार्फत करण्यात यावी, अशी मागणीही महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Indian sugar industry faces financial stress amid falling prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • india
  • sugar cane
  • Sugar Price

संबंधित बातम्या

US-India Trade Deal: कृषी क्षेत्रासंबंधी महत्त्वाचा निर्णय! अनेक वस्तूंवर अमेरिकेकडून 0% टॅरिफ, पीयूष गोयल यांची महत्त्वाची अपडेट
1

US-India Trade Deal: कृषी क्षेत्रासंबंधी महत्त्वाचा निर्णय! अनेक वस्तूंवर अमेरिकेकडून 0% टॅरिफ, पीयूष गोयल यांची महत्त्वाची अपडेट

Bangladesh Election: तारिक रहमान यांचे ‘ट्रम्प कार्ड’! भारतासोबतच्या संबंधांवर मोठी घोषणा; BNPच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पूर
2

Bangladesh Election: तारिक रहमान यांचे ‘ट्रम्प कार्ड’! भारतासोबतच्या संबंधांवर मोठी घोषणा; BNPच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पूर

Bharat Shakti: क्वालालंपूरमध्ये मोदी लाट! 800 कलाकारांचा डान्स, 15,000 भारतीयांचा जल्लोष आणि संरक्षणाची बिग डील ठरणार खास
3

Bharat Shakti: क्वालालंपूरमध्ये मोदी लाट! 800 कलाकारांचा डान्स, 15,000 भारतीयांचा जल्लोष आणि संरक्षणाची बिग डील ठरणार खास

India-US Trade Deal: अखेर भारत-अमेरिका व्यापार युद्धाचा शेवट; 30 ट्रिलियन डॉलर्सची बाजारपेठ खुली; पियुष गोयल यांचा मोठा धमाका
4

India-US Trade Deal: अखेर भारत-अमेरिका व्यापार युद्धाचा शेवट; 30 ट्रिलियन डॉलर्सची बाजारपेठ खुली; पियुष गोयल यांचा मोठा धमाका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अखेर विशाल निकमने त्याच्या ‘सौंदर्या’सोबत उरकला साखरपुडा; पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘देवाने तुला माझ्यासाठी…’

अखेर विशाल निकमने त्याच्या ‘सौंदर्या’सोबत उरकला साखरपुडा; पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘देवाने तुला माझ्यासाठी…’

Feb 09, 2026 | 10:17 AM
‘महाराज, जरा बाजूला!’ रस्त्यातच बौद्ध भिक्षूंना अडवून खोडकर हत्तीने वसूल केला टोल, गोंडस दृश्य अन् Video Viral

‘महाराज, जरा बाजूला!’ रस्त्यातच बौद्ध भिक्षूंना अडवून खोडकर हत्तीने वसूल केला टोल, गोंडस दृश्य अन् Video Viral

Feb 09, 2026 | 10:13 AM
Bihar Crime: वाढदिवसाच्या दिवशी १४ वर्षीय मुलीने उचलला टोकाचा पाउल, हातावर मेहेंदी…; कारण काय?

Bihar Crime: वाढदिवसाच्या दिवशी १४ वर्षीय मुलीने उचलला टोकाचा पाउल, हातावर मेहेंदी…; कारण काय?

Feb 09, 2026 | 10:12 AM
Loan Without Documents: उत्पन्नाचा दाखला नाही, पगार स्लिप नाही तरीही मिळेल वैयक्तिक कर्ज! जाणून घ्या सोप्या पद्धती

Loan Without Documents: उत्पन्नाचा दाखला नाही, पगार स्लिप नाही तरीही मिळेल वैयक्तिक कर्ज! जाणून घ्या सोप्या पद्धती

Feb 09, 2026 | 10:11 AM
धक्कादायक! स्वतःच्या DNA पासून ‘सुपर ह्युमन’ बनवणार होता Jeffrey Epstein; महिलांना एकाच वेळी गरोदर ठेवण्याचा ‘बेबी रँच’ प्लॅन उघड!

धक्कादायक! स्वतःच्या DNA पासून ‘सुपर ह्युमन’ बनवणार होता Jeffrey Epstein; महिलांना एकाच वेळी गरोदर ठेवण्याचा ‘बेबी रँच’ प्लॅन उघड!

Feb 09, 2026 | 10:03 AM
PCMC News: पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचा ‘मास्टर प्लॅन’;  रवि लांडगेंकडून जलशुद्धीकरण केंद्रांची पाहणी

PCMC News: पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचा ‘मास्टर प्लॅन’; रवि लांडगेंकडून जलशुद्धीकरण केंद्रांची पाहणी

Feb 09, 2026 | 10:01 AM
Grah Gochar 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी ‘हे’ ग्रह बदलणार आपली चाल, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Grah Gochar 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी ‘हे’ ग्रह बदलणार आपली चाल, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Feb 09, 2026 | 10:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.