काल बांग्लादेशविरुद्ध सामना झाला या सामन्यामध्ये तो खेळला यावेळी सामना सुरु होण्याच्या आधी श्रीलंकेच्या आणि बांग्लादेशच्या खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली. वडिलांच्या निधनानंतर दुनिथ वेलागे मैदानात परतला आहे.
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश सामन्यादरम्यान असे काही घडले ज्यामुळे सामना मध्येच थांबवावा लागला आणि काही काळ मैदानावर गोंधळ उडाला. सामना थांबवण्याचे कारणही समोर आले आहे.
पहिल्या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने घरच्या मैदानावर बांग्लादेशला पराभुत करुन पहिला विजय नोंदवला आहे. या विजयासह श्रीलंकेच्या संघाने मालिकेचा पहिला विजय मिळवुन मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.