आचोळे पोलीस ठाण्याबाबत तक्रारदारांनी गंभीर आरोप केले आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, वारंवार पोलीस ठाण्यात जाऊनही त्यांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही. उलट, तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता तक्रारदारांवरच कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. ही संपूर्ण बाब सोसायटीतील पार्किंगच्या वादातून उफाळून आली आहे. तक्रारदारांचा आरोप आहे की, संबंधित आरोपी हा मीडिया पर्सन असल्यामुळे पोलिसांकडून त्याच्याशी सहमतीने वागणूक दिली जात आहे. इतकेच नव्हे तर, पोलिस महिला कर्मचारी घेऊन एजियम चालू असलेल्या मीटिंगमध्ये थेट तक्रारदाराला नेण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे आपण मानसिक त्रासाला सामोरे जात असल्याचं तक्रारदारांनी सांगितलं आहे.