• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Itel India Luanch A100 Military Grade 7499 Tech Marathi News

टफ है बॉस! ITEl ने लॉंच केला ‘मिलिटरी ग्रेड A100 स्‍मार्टफोन’; HD डिस्प्ले अन्…; किंमत फक्त…

Tech Marathi News: ऑक्‍टा-कोअर युनिसोक टी७१०० प्रोससरची शक्‍ती आणि अँड्रॉईड १५ गो असलेला ए१०० विनासायास मल्‍टीटास्किंग, सुलभ गेमिंग आणि प्रभावी व्हिडिओ कॉल्‍सची खात्री देतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 09, 2026 | 07:35 PM
टफ है बॉस! ITEl ने लॉंच केला ‘मिलिटरी ग्रेड A100 स्‍मार्टफोन’; HD डिस्प्ले अन्…; किंमत फक्त…

आयटेलने लॉंच केला नवीन स्मार्टफोन (फोटो- itel-india)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आयटेल भारतातील आघाडीचा टेक ब्रॅंड
आयटेलने लॉंच केला ए१०० स्‍मार्टफोन
ग्राहकांना मिळणार अनेक भारी फीचर्स

मुंबई: आयटेल या भारतातील आघाडीच्‍या टेक ब्रँडने नुकतेच ब्‍लॉकबस्‍टर व डिझाइनर A100 स्‍मार्टफोन लाँच केला आहे. प्रत्‍येकाचे लक्ष वेधून घेणारी डिझाइन असलेला हा स्‍मार्टफोन टिकाऊपणा व किफायतशीरपणासंदर्भात आघाडीवर आहे. A100 स्‍मार्टफोनमध्‍ये मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन (एमआयएल-एसटीडी-८१०एच) आहे, ज्‍यामधून वापरकर्त्‍यांना अद्वितीय टिकाऊपणा व मन:शांती मिळते. अल्‍ट्रालिंक असलेला हा स्‍मार्टफोन नेटवर्क कनेक्‍टीव्‍हीटी नसलेल्‍या ठिकाणी देखील कनेक्‍टीव्‍हीटी देतो. A100 स्‍मार्टफोन ६४ जीबी रॉमसह (३+५*) जीबी व (४+८) जीबी या दोन रॅम व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे.

११ कोटींहून अधिक ग्राहक, १.३ लाखांहून अधिक रिटेल आऊटलेट्समध्‍ये रिटेल उपस्थिती आणि १००० हून अधिक सर्विस सेंटर्ससह आयटेल भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँड आहे. किंमत फक्‍त ६७९९ रूपये (३ जीबी व्‍हेरिएण्‍ट) आणि ७४९९ रूपये (४ जीबी व्‍हेरिएण्‍ट) असलेला हा स्‍मार्टफोन भारतभरातील रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध आहे. या स्‍मार्टफोनवर १०० दिवसांमध्‍ये मोफत स्क्रिन रिप्‍लेसमेंट ऑफर देखील देण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे भारतात फक्‍त आयटेलकडून देण्‍यात येणाऱ्या अद्वितीय विश्वसनीयतेची खात्री मिळते.

itel Zeno 20 Max: बजेट सेगमेंटचा सुपरहिट फोन! 5,000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज… 6 हजारांहून कमी आहे किंमत

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्‍हणाले, ”भारतातील अधिकाधिक ग्राहकांसाठी स्‍मार्टफोन गरजेचा बनला आहे, जो दीर्घकाळापर्यंत कायम राहण्‍याची अपेक्षा आहे. A100 सह आम्‍ही वापरकर्त्‍यांच्‍या सर्वाधिक व महत्त्वपूर्ण गरजेवर लक्ष केंद्रित केले आहे, ते म्‍हणजे दीर्घकाळापर्यंत कार्यरत राहणारा, आकर्षक डिझाइन असलेला, तसेच किफायतशीर असलेला स्‍मार्टफोन. वैशिष्‍ट्ये जसे मिलिटरी ग्रेड टिकाऊपणा आणि अल्‍ट्रालिंक व्‍यावहारिक नाविन्‍यतेमध्‍ये सामावलेले आहेत, जी आयटेलची खासियत आहे. जागतिक स्‍तरावर रॅम/रॉम किमतींमध्‍ये वाढ झालेली असताना देखील आम्‍ही आमचे डिवाईसेस भारतसाठी किफायतशीर दरांमध्‍ये उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेतली आहे.”

आयटेल A100 मध्‍ये आकर्षक ६.६-इंच ९० हर्टझ एचडी+ डिस्‍प्‍ले आहे, ज्‍याला पूरक इमर्सिव्‍ह डीटीएस-समर्थित साऊंड तंत्रज्ञान आहे, जे आकर्षक रंगसंगती, सुस्‍पष्‍ट आवाज व लक्षवेधक व्हिज्‍युअल्‍ससह मधुरमय संगीतचा आनंद देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये भर करण्‍यात आलेले सर्वोत्तम डायनॅमिक बार वापरकर्त्‍यांना विनाव्‍यत्‍यय बॅटरी स्‍टेटस, कॉल्‍स, नोटिफिकेशन्‍ससह कनेक्‍टेड ठेवते. फोटोग्राफीप्रेमींना ८ मेगापिक्‍सल रिअर कॅमेरा आवडेल. ज्‍यामध्‍ये आकर्षक व सुस्‍पष्‍ट फोटो कॅप्‍चर करण्‍यासाठी प्रगत इमेज प्रोसेसिंग देखील आहे. A100 मध्‍ये आयआर ब्‍लास्‍टर देखील आहे, ज्‍यामुळे दुरून टीव्‍ही, एअर कंडिशनर्स आणि इतर इलेक्‍ट्रॉनिक अप्‍लायन्‍सेस सहजपणे नियंत्रित करता येतात.

11 इंच मोठी स्क्रीन आणि 7000mAh बॅटरी… itel ने भारतात लाँच केला नवा टॅब्लेट! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ऑक्‍टा-कोअर युनिसोक टी७१०० प्रोससरची शक्‍ती आणि अँड्रॉईड १५ गो असलेला A100 विनासायास मल्‍टीटास्किंग, सुलभ गेमिंग आणि प्रभावी व्हिडिओ कॉल्‍सची खात्री देतो. सुरक्षितता व सहज उपलब्‍धतेसाठी A100 मध्‍ये फेस अनलॉक आणि साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्‍सर आहे, ज्‍यामधून संरक्षण व सोयीसुविधा मिळतात. विशाल ५००० एमएएच बॅटरी आणि १० वॅट चार्जरसह हा डिवाईस दिसवभर कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते. हा स्‍मार्टफोन सिल्‍क ग्रीन, प्‍युअर ब्‍लॅक आणि टायटॅनियम गोल्‍ड या लक्षवेधक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

Web Title: Itel india luanch a100 military grade 7499 tech marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • itel mobile
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

सायबर हल्ले ठरले भारतीय कंपन्यांसाठी सर्वात मोठा धोका; 51% CEO चिंतेत
1

सायबर हल्ले ठरले भारतीय कंपन्यांसाठी सर्वात मोठा धोका; 51% CEO चिंतेत

मोबाईल मार्केटमध्ये होणार Starlink ची एंट्री? नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही असेल इंटरनेट? SpaceX च्या नव्या प्लॅनकडे जगाचं लक्ष
2

मोबाईल मार्केटमध्ये होणार Starlink ची एंट्री? नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही असेल इंटरनेट? SpaceX च्या नव्या प्लॅनकडे जगाचं लक्ष

शिक्षणात AI क्रांती! ‘भारत बोधन’ प्लॅटफॉर्ममुळे मोबाईलवर मिळणार ऑडिओ-व्हिडिओ लेक्चर्स
3

शिक्षणात AI क्रांती! ‘भारत बोधन’ प्लॅटफॉर्ममुळे मोबाईलवर मिळणार ऑडिओ-व्हिडिओ लेक्चर्स

एलन मस्कची मेगा प्लॅनिंग! १० लाख उपग्रहांसह अंतराळात उभारणार डेटा सेंटर, नव्या प्रोजेक्टकडे लागलं जगाचं लक्ष
4

एलन मस्कची मेगा प्लॅनिंग! १० लाख उपग्रहांसह अंतराळात उभारणार डेटा सेंटर, नव्या प्रोजेक्टकडे लागलं जगाचं लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टफ है बॉस! ITEl ने लॉंच केला ‘मिलिटरी ग्रेड A100 स्‍मार्टफोन’; HD डिस्प्ले अन्…; किंमत फक्त…

टफ है बॉस! ITEl ने लॉंच केला ‘मिलिटरी ग्रेड A100 स्‍मार्टफोन’; HD डिस्प्ले अन्…; किंमत फक्त…

Feb 09, 2026 | 07:35 PM
OTM 2026: जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा डंका! मुंबईतील ‘ओटीएम’ प्रदर्शनात राज्याच्या दालनाला पर्यटकांची पसंती

OTM 2026: जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा डंका! मुंबईतील ‘ओटीएम’ प्रदर्शनात राज्याच्या दालनाला पर्यटकांची पसंती

Feb 09, 2026 | 07:30 PM
ZIM vs OMA, ICC T20 World Cup : झिम्बाब्वेचा ओमानवर दिमाखदार विजय! गोलंदाजांसह फलंदाजांनीही दाखवली कमाल 

ZIM vs OMA, ICC T20 World Cup : झिम्बाब्वेचा ओमानवर दिमाखदार विजय! गोलंदाजांसह फलंदाजांनीही दाखवली कमाल 

Feb 09, 2026 | 07:26 PM
Epstein Files चा पडसाद! ब्रिटनचे PM Keir Satrmer यांचे सरकार धोक्यात? ‘या’ कारणांमुळे गमवावे लागणार पद

Epstein Files चा पडसाद! ब्रिटनचे PM Keir Satrmer यांचे सरकार धोक्यात? ‘या’ कारणांमुळे गमवावे लागणार पद

Feb 09, 2026 | 07:20 PM
Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

Feb 09, 2026 | 07:19 PM
दहावीचा नवा पॅटर्न दिलासादायक! १० गुणांचे पर्यायी प्रश्न, ३५ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी

दहावीचा नवा पॅटर्न दिलासादायक! १० गुणांचे पर्यायी प्रश्न, ३५ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी

Feb 09, 2026 | 07:09 PM
Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

Feb 09, 2026 | 07:01 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.