परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
या घटनांनंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या; त्यांनी टाळे उघडून मंदिरात दररोज रात्री ९ वाजता आरती सुरू केली. स्थानिक सूत्रांनी सांगितले की या विकासामागे स्थानिक आमदारांचा हात असल्याचेही आढळून आले.
पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल. जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटी असणार आहे.