महिलांच्या भावनिक, सामाजिक आणि मानसिक प्रवासावर प्रकाश टाकणारा ‘स्त्री टॉक्स’ हा हिंदी चित्रपट येत्या महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी भाजपाचे उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बीड हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. तो पोलिसांच्या हाती न येता नाशिकमध्ये वेशांतर करुन फिरत असल्याचा मोठा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.