या वर्षात प्रथमच जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 1 लाख 13 हजार 184 क्युसेकने विसर्ग सुरू असून, 9 आपत्कालीन दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत.
मान्सूनच्या प्रवासात 10 दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पाऊस पडत नाहीये. अशामध्ये कोकणामध्ये 21 जूननंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 24…
राज्यात गेल्या २ दिवसापासून पाऊस थोडा विश्रांती घेत घेत कोसळत आहे. तरी आजही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये…