विश्रांतवाडी ते धानोरी आणि पुढे लोहगावला जोडणारा मुख्य रस्ता सध्या वाहनचालकांसाठी 'मृत्यूचा सापळा' बनला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि लोकसंख्येमुळे या प्रमुख मार्गावरील रहदारीत प्रचंड वाढ झाली आहे.
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात दारूच्या नशेत एका हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरातच पिस्तूलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, याच व्यक्तीकडून २०१६ मध्ये देखील मिस फायर झाले होते.
पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच हडपसरमधील एकाच गृहप्रकल्पातील चार फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत. दोन फ्लॅटमधून ६८ हजारांचा ऐवज चोरून नेला असून, दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागलेले…
बंद फ्लॅट फोडण्यासोबतच आता मंदिरातील दान पेट्या फोडणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, विश्रांतवाडीनंतर येरवडा परिसरातील वेगवेगळे तीन मंदिरातील दान पेट्या फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.