सोमवारी (११ ऑगस्ट) काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचे खासदार दिल्लीत निदर्शने करतील. ते संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंतच्या मोर्चात सहभागी होतील. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे
गुजरातमध्ये सकाळी ८ वाजता पोस्टल मतपत्रिकांची मोजणी झाली. त्यानंतर इव्हीएमवरून मतमोजणी सुरू झाली. यावेळी राज्यात दोन्ही टप्प्यांत ६४.३ टक्के मतदान झाले. गेल्या वेळेच्या ६९.२ टक्केपेक्षा हे जवळपास ५ टक्के कमी…
गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात भाजप सत्ता राखणार की विरोधक सत्ता खेचून नेणार हे आज स्पष्ट होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये…
अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु गेहलोत यांनी हे पद स्विकारण्यास नकार दिला आहे. तर, आता अध्यक्षपदासाठी मुकुल वासनिक यांचे नाव चर्चेत आहे. या निवडणूकीचे वेळापत्रक…
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत १६४ सदस्यांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मतदान केले. तर राजन साळवी (Rajan Salvi) यांना १०७ मते मिळाली आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर हे विजयी झाले.