र्ध्याच्या देवळी तालुक्याच्या डिगडोह येथे यशोदा नदीला आलेल्या पुरात तीनजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तीघंही विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे.
पूरपरिस्थितीचा फटका बसलेल्या प्रत्येक गावातील एका प्रतिनिधीकरवी जिल्हाधिकारी यांचे सोबत आपली आपबिती कथन करून जास्तीत जास्त मदतीचा ओघ कसा निर्माण करता येईल, यासाठी मी स्वतः प्रत्यक्षात हजर राहून तातडीची बैठक…
वर्धा नदीच्या (Wardha River) तीरावर असलेल्या छोट्याशा दांडगाव या गावामध्ये ह्रदयद्रावक घटना घडली. वेगवेगळ्या करणांनी मोठ्यांनी आत्महत्या केलेल्या बघितल्या. आता हा मोर्चा बालकांकडे वळल्याचे दिसत आहे. येथील एका १३ वर्षीय…
लोअर वर्धा प्रकल्पाचे (Lower Wardha Project ) सर्व ३१ दरवाजे १०० सेमी उघडण्यात आले. तर अप्पर वर्धा काही दरवाजेही उघडण्यात आले आहेत. दोन्ही प्रकल्पांचे पाणी वर्धा नदीत (Wardha River) सोडल्याने…
सदर शिक्षक हे काटोल येथील नबीरा महाविद्यालयात इकॉनॉमिक्स शिकवत होते. त्यांच्या नागपूर येथील राहत्या घरून ते लग्न असल्याने चेहऱ्याला फेशियल करून येतो, असे म्हणून निघाले होते. वर्धा नदीच्या पात्रात आता…
भरधाव वेगाने जाणाऱ्या या ट्रकचा अचानक वर्धा नदीच्या पुलावर वाहनावरून नियंत्रण सुटले. आणि ट्रक वर्धा नदीत कोसळला. यात त्या ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.…