ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून ग्राहक शोधले जात होते आणि खासगी हॉटेलमध्ये भेटी घडवून आणल्या जात होत्या. येरवडा पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवताच या रॅकेटचा पर्दाफाश झाला आणि दोन महिलांची सुटका करण्यात आली.
येरवडा कारागृहाच्या शेजारील प्रेसच्या जागेत असलेल्या जुन्या बंगल्यात एका १८ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे्. दरम्यान, तरुणाने आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही.