अनेक तासानंतर अजय बोरकर याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या पथकाने मृतदेह कायदेशीर प्रक्रियेसाठी शिऊर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिला. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.
ओम प्रकाश केशवराव जांभळे (१७) असे मृत बांधकाम कामगार मुलाचे नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली…
आईला शेळ्यांसाठी चारा आणायला जातो, असे सांगून सायकलने घराबाहेर पडला होता. मात्र, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे, गावात व परिसरात शोधाशोध केली.
पाच जणांपैकी कोणालाच पोहता येत नव्हते. त्यामुळे ते तलावाच्या काठाने उभे होते. काही वेळाने साहिल, यश आणि कुणाल हे मोबाईलने सेल्फी घेत काही अंतरावर निघून गेले.