युवासेनेच्या मते किरीट सोमय्या यांनी मुंबई विद्यापीठातून मिळवलेली डॉक्टरेट बोगस आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी मिळवलेल्या पीएचडीची माहिती विद्यापीठातून मिळत नसल्याची तक्रार युवासेनेने केली आहे.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथे युवासेना ठाकरे गट कार्यकारिणी सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील युवकांचा या पदाधिकारी मुलाखत कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांची एकनाथ शिंदे यांनी पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्याऐवजी शिंदे गटातील किरण साळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांमधील एक म्हणून…