TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो
रेल्वेने प्रवास करताना अनेक वेळा एखादा अधिकारी तिकीट मागताना दिसतो. काही जण काळ्या कोटात दिसतात तर काही जण पांढऱ्या शर्टमध्ये प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासत असतात. बहुतांश लोक हे दोघेही एकाच पदावर काम करतात असे समजतात, पण प्रत्यक्षात TC आणि TTE यांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. आज आम्ही तुम्हाला या दोघांमध्ये नेमका फरक काय ते सांगणार आहोत. हा फरक जाणून घेतल्याने तिकीट तपासणीदरम्यान गोंधळ टाळता येतो.
भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन
TC आणि TTE कुठे दिसतात?
TC (Ticket Collector) – स्टेशनवर
TTE – ट्रेनमध्ये
रात्री तिकीट तपासणीचे नियम
रात्री १० नंतर ते सकाळी ६ पर्यंत प्रवाशांना विश्रांती मिळावी यासाठी TTE साधारणपणे तिकीट तपासत नाही.मात्र, तुमचा प्रवास १० नंतर सुरू होत असेल, तर TTE ला तिकीट, ओळखपत्र आणि सीट तपासण्याचा पूर्ण अधिकार असतो.






