Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel: जगाच्या कोपऱ्यात वसलंय एक रहस्यमयी गाव, इथे जाताच गायब होतात लोक; सरकारनेही केलेत हात वर

Inunaki Village: या जगात अशी अनेक रहस्यमयी ठिकाणे आहेत ज्यांचा शोध आजतागात मानवाला लागलेला नाही. यातीलच एक ठिकाण म्हणजे इनुआकी गाव, या गावात स्वतः सरकारने नागरिकांना जाण्यास मनाई केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 20, 2025 | 08:46 AM
Travel: जगाच्या कोपऱ्यात वसलंय एक रहस्यमयी गाव, इथे जाताच गायब होतात लोक; सरकारनेही केलेत हात वर

Travel: जगाच्या कोपऱ्यात वसलंय एक रहस्यमयी गाव, इथे जाताच गायब होतात लोक; सरकारनेही केलेत हात वर

Follow Us
Close
Follow Us:

जगात अनेक सुंदर ठिकाणे आहेत जिथे एकदा तरी भेट द्यावी अशी आपली इच्छा असते. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो, जगात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे जाणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे जग नैसर्गिक सौंदर्याने व्यापलेले आहे. जगात अनेक अशा रहस्यमयी गोष्टी आहेत ज्यांचं कोड आजवर मानव सोडवू शकता नाही. आज आम्ही तुम्हाला या लेखात जगाच्या कोपऱ्यात दडलेल्या अशाच एका गावाविषयी माहिती सांगत आहोत, इथे एकदा का कोणी व्यक्ती गेली मग ती व्यक्ती पुन्हा परत येत नाही. हे एक असे ठिकाण आहे जिथे जाण्यास खुद्द सरकार नागरिकांना रोखतं. हे ठिकाण नक्की कुठे आहे ते जाणून घेऊया.

हे गाव जपानमध्ये आहे. या गावच्या बाहेरचं ‘जपानची प्रशासकीय हद्द समाप्त, तुमचं एक पुढचं पाऊल अन् तुम्ही जपानबाहेर’ असे फलक लावण्यात आले आहे. या गावाचे नाव आहे ‘इनुआकी’, मागील काही काळापासून या गावाबद्दल अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. इंस्टाग्रामवरील @muskanarrates नावाच्या अकाऊंटवर या गावाविषयीची माहिती देण्यात आली आहे. या गावाबाबत नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये इतकी दहशत आहे की लोक इथे जाण्याचे धाडसही करत नाहीत.

महाराष्ट्रातील ‘मिनी काश्मीर’ माहिती आहे का? निसर्गाच्या कुशीत ‘या’ ठिकाणी लपलंय…

व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, काही धाडसी लोकांनी या गावात जाण्याचा प्रयत्न केला खरा मात्र ते इथून पुन्हा परतू शकले नाही. इथे नक्की असं काय घडत? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तरही व्हिडिओत सांगण्यात आले आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण या गावात चक्क माणसांना खाल्लं जात, इथे मंत्र तंत्रही केले जातात, फक्त करमणुकीसाठी इथे व्हिडिओमध्ये नरबळी दिला जातो. व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार, इथे किंकाळ्या आणि चित्रविचित्र आवाज ऐकू येतात.

भारतातील ‘या’ ठिकाणी पाहायला मिळेल इंग्लंड-स्वित्झर्लंडसारखे दृश्य, सहल बनेल संस्मरणीय

नेमकं खरं काय?

आता आम्ही तुम्हाला सांगतो की वास्तिवक, जपानमधील इनुआकी हे गाव प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. 1986 मध्ये जपानमधील इनुआकी धरण बांधण्यात आले होते त्याचवेळी हे गाव पाण्याखाली गेलं. या गावाचं मुळातच अस्तित्व नाही मात्र याच्या कथाही आजही फार प्रचलित आहेत. या गावाच्या केंद्रस्थानी असणारा बोगदा 1954 मध्ये इथं येणाऱ्या पर्यटकांना डोंगररांगांपर्यंत जाण्यासाठी बांधला जात होता. जो आता मात्र निर्मनुष्यच पाहाला मिळतो. 1988 मध्ये इथे एक भयंकर घटना घडली, जिथं पाचजणांनी एका इसमाचा छळ करून त्याला मारून टाकलं. आजच्या क्षणाला इथं असणारा हा बोगदा सध्या अशा अवस्थेत आहे जिथं कोणालाही जाण्यास मनाई असून एका क्रूर घटनेचा साक्षीदार म्हणूनच तो जगप्रसिद्ध आहे.

Web Title: A mysterious village is located in the corner of the world people disappear as soon as they go here travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • Japan
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी
1

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

‘या’ पुरुषामुळे मिळाले 7 महिलांना गर्भवती राहणाचे सुख, महिलांशी लैंगिक संबंध ठेवले अन्…
2

‘या’ पुरुषामुळे मिळाले 7 महिलांना गर्भवती राहणाचे सुख, महिलांशी लैंगिक संबंध ठेवले अन्…

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ
3

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?
4

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.