• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Travel »
  • Celebrate Your Budgetfriendly Honeymoon In Indian Places Nrak

‘कुठं कुठं जायचं हनीमूनला?’ तुमच्या बजेटमध्ये घ्या परदेशातला आनंद ‘या’ भारतीय ठिकाणी

अनेक नवविवाहीत कपल्स योग्य हनीमून डेस्टीनेशनच्या शोधात असतात. तसेच ते ठिकणा तितकच सुंदर आणि बजेटमध्येही असावं असंही म्हणणं असतं. तेव्हा आम्ही तुमच्यासाठी अशीच काही स्थळं घेऊन आलो आहोत.

  • By Aparna Kad
Updated On: Feb 04, 2022 | 12:26 PM
‘कुठं कुठं जायचं हनीमूनला?’ तुमच्या बजेटमध्ये घ्या परदेशातला आनंद ‘या’ भारतीय ठिकाणी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

[caption id="attachment_232379" align="alignnone" width="640"] कुर्ग (कर्नाटक) - लग्नांनंतर एखाद्या शांत आणि ठंड ठिकाणी पार्टनरसोबत जाण्याचा विचार करत असला तर ही जागा अतिशय उत्तम आहे. तसेच सोईसुविधांनी परिपूर्ण आहे.[/caption] [caption id="attachment_232380" align="alignnone" width="1920"] दार्जीलिंग (पश्चिम बंगाल) - हे ठिकाण जागातील सर्वोत्तम हिल स्टेशन पैकी आहे. त्यामुळे हनीमूनसाठीही योग्यच. या ठिकाणी हिरव्यागार चहाच्या मळ्यांसोबतच सिंगामड़ी रोपवे, टाइगर हिल्स, टॉय ट्रेन अशा गोष्टींचाही आनंद घेता येईल.[/caption] [caption id="attachment_232378" align="alignnone" width="800"] अंदमान - हे ठिकाण भारतातील सर्वात सुंदर बेट आहे. तसेच सर्वोत्तम हनिमून डेस्टीनेशनही आहे. इथले किनारे मालदिवपेक्षा कमी नाहीत. याशिवाय समुद्रसफारी, आणि निसर्गाचा आनंद घेता येईल.[/caption] [caption id="attachment_232385" align="alignnone" width="728"] उदयपूर, (राजस्थान) - पर्यटनातील सर्वात आवडत ठिकाण म्हणून उदयपूरकडे पाहिल जातं. ट्रेडिशनल हॅन्डीक्राफ्ट्स शॉपिंगसहीत येथील राजेशाही महल पाहण्यासारखे आहेत. तुमच्या बजेटमध्ये तुम्ही इथे प्लॅनिंग करू शकता.[/caption] [caption id="attachment_232383" align="alignnone" width="2048"] कच्छ (गुजरात)- रन ऑफ कच्छ हे जगातील सर्वात सुंदर वाळवंट आहे. तसेच प्रसिद्द हनिमून डेस्टीनेशनही आहे. इथे अनेक जंगली प्राणीही पाहायला मिळतात. तसेच इथे कच्छ मोहत्सवही दरवर्षी आयोजीत केला जातो.[/caption] [caption id="attachment_232382" align="alignnone" width="1920"] गोवा - गोवा हे भारतातीलच नव्हे तर जगभरातील अनेक पर्यटकांचं आवडतं केंद्र बनलेलं आहे. येथील खाद्यसंस्कृती, नाईटलाईफ आणि सुंदर समुद्र लाटा ही येथील खासियत आहे.[/caption] [caption id="attachment_232384" align="alignnone" width="1000"] श्रीनगर (जम्मू आणि काश्मिर) - जम्मू आणि काश्मिरच्या सुंदरतेविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही. जगभरातील पर्यटक हा सुंदर नजारा पाहायला इथे येतात. याशिवाय श्रीनगरच्या शालीमार बाग, निशांत बाग आणि चश्मे शाही या जागा विशेष आकर्षण ठरल्या आहेत.[/caption] [caption id="attachment_232377" align="alignnone" width="1000"] अलेप्पी (केरळ) - अलेप्पी बोट रेससाठी फारच प्रसिद्ध आहे. येथील बोटहाऊसवर तुम्ही ४ तासांपासून काही दिवसांपर्यतही राहू शकता. येथील सीफूड आणि निसर्गरम्य वातावरण फारच प्रसिद्ध आहे.[/caption] [caption id="attachment_232381" align="alignnone" width="509"] गंगटोक (सिक्कीम) - थंड ठिकाणी फिरयाचं असेल तर ही जागा अतिशय उत्तम आहे. येथीर हॉटेल्समधूनही सुंदर पर्वत आणि टेकड्यांचा नजारा पाहता येतो. थंडीत येथील पाणी गोठलेलं असतं. तर उन्हाळ्यात पाणी हिरव्या निळ्या रंगाचं दिसतं.[/caption]  

Web Title: Celebrate your budgetfriendly honeymoon in indian places nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2022 | 12:20 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Hyundai ने उडवली झोप! कंपनीने लॉंच केली ‘ही’ जबरदस्त मॉडेल्स; 47 पैशांमध्ये तब्बल…, लगेच करा बुक

Hyundai ने उडवली झोप! कंपनीने लॉंच केली ‘ही’ जबरदस्त मॉडेल्स; 47 पैशांमध्ये तब्बल…, लगेच करा बुक

Dec 30, 2025 | 07:53 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
टी-२० विश्वचषकासाठी ओमानचा संघ जाहीर! जतिंदर सिंगच्या हातात संघाची धुरा; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी 

टी-२० विश्वचषकासाठी ओमानचा संघ जाहीर! जतिंदर सिंगच्या हातात संघाची धुरा; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी 

Dec 30, 2025 | 07:41 PM
‘Golmaal 5’ साठी स्टारकास्ट फायनल? अजय देवगणसह 5 स्टार्स करणार धमाल, पहिल्यांदाच होणार खलनायिकेची एन्ट्री

‘Golmaal 5’ साठी स्टारकास्ट फायनल? अजय देवगणसह 5 स्टार्स करणार धमाल, पहिल्यांदाच होणार खलनायिकेची एन्ट्री

Dec 30, 2025 | 07:35 PM
वर्षाचा शेवटचा दिवस ठरणार सर्वार्थ सिद्धी योगाचा संयोग, सिंह राशीसह 5 राशींचे होणार कल्याण; येणार वेगळीच एनर्जी

वर्षाचा शेवटचा दिवस ठरणार सर्वार्थ सिद्धी योगाचा संयोग, सिंह राशीसह 5 राशींचे होणार कल्याण; येणार वेगळीच एनर्जी

Dec 30, 2025 | 07:32 PM
फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत

फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत

Dec 30, 2025 | 07:27 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Dec 30, 2025 | 07:12 PM
Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Dec 30, 2025 | 07:00 PM
Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Dec 30, 2025 | 03:36 PM
THANE : मनसेकडून पवन पडवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेना भाजप युतीला आव्हान

THANE : मनसेकडून पवन पडवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेना भाजप युतीला आव्हान

Dec 30, 2025 | 03:33 PM
Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Dec 29, 2025 | 07:30 PM
Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Dec 29, 2025 | 07:23 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 06:43 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.