• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Travel »
  • Know Budget Friendly Foreign Countries For Travel

या देशांमध्ये अवघ्या 20 हजार रुपयांत करता येते विदेश यात्रा! लगेच तयारीला लागा

जर तुम्ही परदेशी सहलीचा विचार करत असाल पण तुमचे बजेट कमी असेल तर चिंता करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही तुम्हाला काही बजेट फ्रेंडली आंतरराष्ट्रीय सहलींबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही सुंदर क्षणांचा आनंद घेऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 09, 2024 | 01:28 PM
या देशांमध्ये अवघ्या 20 हजार रुपयांत करता येते विदेश यात्रा! लगेच तयारीला लागा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रत्येकाचे परदेशात जाण्याचे स्वप्न असते. मात्र अनेकदा बजेटअभावी लोक निराश होऊन बसतात. विशेषतः भारतातील लोक जे बहुतांशी मध्यमवर्गीय आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का? की तुम्ही कमी बजेटमध्येही तुम्ही विदेश यात्रेचा आनंद लुटू शकता. काही विशिष्ट देशांमध्ये परदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न कमी बजेटमध्ये पूर्ण होऊ शकते. होय. नवनवीन ठिकाणी फिरणे, तेथील संस्कृती जाणून घेणे, नवीन चव चाखणे यातून एक वेगळा अनुभव मिळत असतो. त्यामुळे आपल्या बीजी शेडट्यूलमधून वेळ काढा आणि नवनवीन देशांना भेट द्या.

जर तुम्ही 2025 मध्ये परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तेही कमी बजेटमध्ये, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये प्रवास करू शकता. यासोबतच तुमचे परदेश प्रवासाचे स्वप्नही पूर्ण होईल. चला तर मग जाणून घेऊया त्या देशांबद्दल सविस्तर.

हेदेखील वाचा – भारतातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये थांबले होते Donald Trump, एका रात्रीचे भाडे आणि सुविधा पाहून धक्काच बसेल

थायलँड

Longtail Boats, Phi Phi Islands, Thailand Beautiful traditional Longtail Boats in a secluded Bay on the famous Phi Phi Islands in the Andaman Sea in the southern part of Thailand. Nikon D810. Converted from RAW. thailand stock pictures, royalty-free photos & images

थायलँड भारतीयांसाठी बजेट अनुकूल असू शकते. भारतीय पर्यटकांना येथील सुंदर समुद्रकिनारे, मंदिरे, रंजक नाइटलाइफ आणि जेवण आवडते. येथे एका व्यक्तीचा साप्ताहिक खर्च 35,000 ते 50,000 रुपयांपर्यंत असू शकतो. यामध्ये फ्लाइट, निवास, भोजन आणि प्रवास यांचा समावेश आहे. इथे तुम्ही बैंकॉक, पटाया, फुकेट, चियांग माई, क्राबी अशा काही लोकप्रिय ठिकाणांना भेट देऊ शकता. इथल्या खाद्यपदार्थांविषयी बोलणं केलं तर तुम्ही, खाओ सोई, थाई करी, पपाया सलाद, मांगो स्‍ट‍िकी राइस, मासमान करी या पदार्थांची चव चाखू शकता.

नेपाळ

Woman exploring monkey temple in Kathmandu Female tourist exploring monkey temple in Kathmandu nepal stock pictures, royalty-free photos & images

भारतीयांसाठी नेपाळ हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. येथे जाण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्टची आवश्यकता नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय चलनही येथे फिरते. हिमालयाच्या सुंदर दऱ्या, काठमांडूचा प्राचीन वारसा आणि पोखरा तलाव पर्यटकांना आकर्षित करतात. नेपाळमधील सर्व प्रमुख पर्यटन स्थळांना 20,000 ते 50,000 रुपयांच्या बजेटमध्ये सहज भेट दिली जाऊ शकते. नेपाळमध्ये अंकोर वाट, फोनो पेन्‍ह, ताओल स्‍लेंग म्‍यूजियम, कम्‍पोट, बांस द्वीप ही भेट देण्यासाठीची लोकप्रिय ठिकाणे आहेत. इथे तुम्ही कुय टेव, अमोक, सी फूड, चिकन, खमेर नूडल्स अशा पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

भूतान

masked dancer Punakha, Bhutan - March 8, 2014: masked dancers at drupchen festival in the dzong of Punakha, Bhutan. Drupchen festival is taking place yearly in march. bhutan stock pictures, royalty-free photos & images

‘लँड ऑफ द थंडर ड्रॅगन’ म्हणून ओळखला जाणारा भूतान पूर्व हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशात आणि दक्षिण आशियाई प्रदेशातील सर्वात स्वच्छ देशांपैकी एक आहे. भूतान हा मठ, पारंपारिक वास्तुकला, सुंदर दऱ्या, बर्फाच्छादित पर्वतीय दृश्ये आणि हिरवाईने नटलेला देश आहे. तुम्ही 30,000-40,000 रुपयांच्या खर्चात तुमचा संपूर्ण प्रवास पूर्ण करू शकता. इथे तुम्हाला एम्मा दत्शी, शकम पा, मोमोज अशा काही लोकप्रिय पदार्थांचा आस्वाद घेता येईल.

हेदेखील वाचा – या भारतीय पदार्थाची Kamala Harris आहे फॅन, न्यूयॉर्कमध्ये राहून या ठिकाणी लुटू शकता पदार्थाची चव

इंडोनेशिया

Hindu temple in Bali Gates to one of the Hindu temples in Bali in Indonesia indonesia stock pictures, royalty-free photos & images

जर तुम्ही निसर्ग प्रेमी असाल तर बाली तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही कमी खर्चात आलिशान रिसॉर्ट्स, समुद्रकिनारे आणि नैसर्गिक ठिकाणांचा आनंद घ्याल. येथील खाद्यपदार्थही बऱ्याच प्रमाणात स्वस्त आहेत. तुम्ही येथे साहसाचा आनंदही घेऊ शकता. एका आठवड्याच्या इंडोनेशिया सहलीसाठी 40 ते 60 हजार रुपये खर्च येतो. इंडोनेशियामध्ये बाली, कोमोडो द्वीप, जकार्ता, योवजाकार्ता, लॉम्बोक ही ठिकाणे फार लोकप्रिय आहेत. तसेच इथे गेल्यावर सी फूड, माई, अयम तंदूरी, कारी कम्बिंग, क्यू पुटु या पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.

Web Title: Know budget friendly foreign countries for travel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 10:15 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Jan 02, 2026 | 10:40 PM
Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?

Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?

Jan 02, 2026 | 10:09 PM
Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

Jan 02, 2026 | 09:55 PM
जपानच्या लोकांचे आयुष्य दीर्घ कसे? काय आहेत त्यांच्या सवयी? जाणून घ्या

जपानच्या लोकांचे आयुष्य दीर्घ कसे? काय आहेत त्यांच्या सवयी? जाणून घ्या

Jan 02, 2026 | 09:45 PM
Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Jan 02, 2026 | 09:39 PM
Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Jan 02, 2026 | 09:26 PM
Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध

Jan 02, 2026 | 09:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.