विरार पूर्वच्या मानवेल पाडा या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला आहे. मतदान केंद्रावर मोबाईल बंदी असतानाही काही राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मोबाइलसह प्रवेश केल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला आहे. या घटनेमुळे या मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.