सध्या अनेक गावांमध्ये वाघ आणि बिबट्यांची दहशत आहे आणि यात रत्नागिरी जिल्हा सध्या अग्रणीवर आहे. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील साखरपा सह्याद्री हाॅटेल येथील घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मध्यरात्री दबक्या पावलाने बिबट्याने येऊन कुत्र्याला लक्ष्य केल्याची ही घटना आहे. बिबट्याची कुत्र्यावरची झडपदेखील सीसीटिव्हीत कैद झाली असून कुत्र्याला तोंडात पकडून जातानाचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. (फोटो सौजन्य – विजय बासुतकर)