नाशिकमधील वडनेर रोडवर धक्कादायक घटना घडली. कारगिल गेट आर्मी कॉर्टरमध्ये घराच्या अंगणात खेळत असलेल्या २ वर्षीय रुचिक चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला आणि फरपटत जंगलात नेले. वडिलांनी हेल्मेट घेऊन पाठलाग केला, तरीही बिबटका अदृश्य झाला. सध्या वन विभाग आणि पोलीस युद्ध पातळीवर चिमुकल्याचा शोध घेत आहेत, तर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.