भिवंडीत न्यायालयातून पसार झालेल्या सलामत अन्सारी या आरोपीने पुन्हा एकदा भयानक दुष्कृत्य केले आहे. त्याने सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली.माहितीनुसार, सप्टेंबर 2023 मध्येही अन्सारीने फेणेगाव परिसरात सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला बिहारमधून अटक केली होती. मात्र, ऑगस्ट 2025 मध्ये भिवंडी न्यायालयातून तो पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला होता.आता पुन्हा त्याने तसेच कृत्य केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.