मिरा–भाईंदर, वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ ने झुनझुनु, राजस्थान येथे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स तयार करणारी फॅक्टरी उघडकीस आणत सुमारे १०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एमडी ड्रग्स, त्यासाठी वापरण्यात येणारी प्री-कर्सर रसायने तसेच निर्मितीसाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री हस्तगत करण्यात आली आहे