Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara Crime: चित्रपटात जवळ न बसल्याचा राग; पत्नीने पतीवर चढवला चाकूने जीवघेणा हल्ला

तुमसर तालुक्यात चित्रपट पाहताना पत्नीच्या जवळ न बसल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. रागाच्या भरात पत्नीने पतीवर चाकूने वार केला. शिक्षक असलेले पती जखमी झाले असून पोलीस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 28, 2026 | 03:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘बॉर्डर 2’ चित्रपटानंतर घरी वाद वाढला
  • पत्नीने रागात चाकूने पतीवर हल्ला केला
  • जखमी पतीवर उपचार, पोलिसांत गुन्हा दाखल
भंडारा: भंडाराच्या तुमसर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्रपट बघतांना पती जवळ बसला नाही. याच कारणावरून संतापलेल्या पत्नीने पतीवर चाकूने जीवघेणा वार करून त्याला जखमी केले आहे. ही घटना नाकाडोंगरी येथे २६ जानेवारीला घडली. जखमी झालेल्या तरुणाचे नाव आशिष मिश्रा असे आहे.

Bihar crime: तरुणीने दिला नकार, तरुणाने घरात घुसून चेहऱ्यावर फेकला अॅसिड; आरोपी अटकेत

काय घडलं नेमकं?

जखमी झालेल्या तरुणाचे नाव आशिष मिश्रा असे आहे. आशिष मिश्रा हे नाकाडोंगरी येथील जिल्हा परिषद शाळेत तासिका शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपला परिवार व मित्रांसोबत तुमसर येथे ‘बॉर्डर २’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. आशिष मिश्रा हे आपल्या मित्रांसोबत मागील रांगेत बसले, तर त्यांची पत्नी ही समोरच्या रांगेत बसली. चित्रपट संपल्यानंतर ते घरी गेले. घरी ‘तू माझ्याजवळ का बसला नाहीस?’ यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. पत्नीने रागाच्या भारत घरातील चाकू काढून आशिष यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा हाताला गंभीर जखम झाली.

या हल्यात ते रक्तबंबाळ झाले असून, वेळीच उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक आशिष मिश्रा यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णलयात नेण्यात आले. याप्रकरणी गोबरवाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत असून आता काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भंडाऱ्यात ऑनर किलिंग! सासू-मेहुण्यांने जावयाची दिली 6 हजार रुपयांत सुपारी; 5 जणांना अटक

भंडारा येथे सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. सासू अन् मेहुण्याने जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या युवकाचे दोनच महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. आकाश शेंडे (24) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. ही घटना भंडाऱ्याच्या बेटाळा गावात घडली आहे.

Uttarpradesh Crime: गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी पैसे घेऊन जात होता, रस्त्यात त्याची हत्या करून मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवला

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे.

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: चित्रपटात पत्नीच्या जवळ न बसल्याचा राग.

  • Que: सध्या पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

Web Title: Bhandara crime enraged that he didnt sit close to her during a movie the wife launched a deadly knife attack on her husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Bhandara
  • Bhandara crime
  • crime

संबंधित बातम्या

Bihar crime: तरुणीने दिला नकार, तरुणाने घरात घुसून चेहऱ्यावर फेकला अॅसिड; आरोपी अटकेत
1

Bihar crime: तरुणीने दिला नकार, तरुणाने घरात घुसून चेहऱ्यावर फेकला अॅसिड; आरोपी अटकेत

Uttarpradesh Crime: गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी पैसे घेऊन जात होता, रस्त्यात त्याची हत्या करून मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवला
2

Uttarpradesh Crime: गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी पैसे घेऊन जात होता, रस्त्यात त्याची हत्या करून मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवला

Nagpur Crime: नागपुरात अल्पवयीन मुलीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार; बाळाच्या जन्मानंतर प्रकार उघड, 20 वर्षीय आरोपी अटकेत
3

Nagpur Crime: नागपुरात अल्पवयीन मुलीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार; बाळाच्या जन्मानंतर प्रकार उघड, 20 वर्षीय आरोपी अटकेत

Jalgaon Crime: भुसावळमध्ये काळीज हादरवणारी घटना! नववीतील दोन मैत्रिणींना विहिरीत ढकलून संपवलं, दोन अल्पवयीन ताब्यात
4

Jalgaon Crime: भुसावळमध्ये काळीज हादरवणारी घटना! नववीतील दोन मैत्रिणींना विहिरीत ढकलून संपवलं, दोन अल्पवयीन ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.