Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?’ आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने 5 हजार रुपयांची मदत जाहिर केली आहे. मात्र पाच हजार रुपयांच्या मदतीने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 04, 2026 | 02:06 PM

Follow Us

राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना मिळणारी अपुरी मदत, प्रलंबित पीकविमा आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप मदत पोहोचलेली नसताना केवळ पाच हजार रुपयांच्या मदतीने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने मोठ्या कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत पोहोचवण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Follow Us:

Web Title: Aaditya thackeray questions maharashtra government over 5000 rupees farmer aid crop insurance and loan waiver hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • AadityaThackeray
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Beed: 5 हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल
1

Beed: 5 हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल

Chandrapur News: चिमूर बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य! एसटी चालकांची कसरत, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण
2

Chandrapur News: चिमूर बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य! एसटी चालकांची कसरत, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण

Raigad News: महाडमध्ये दुष्काळाचे संकट! भातपीक करपले, जनावरांचा चाराही मिळेना… शेतकरी आर्थिक संकटात
3

Raigad News: महाडमध्ये दुष्काळाचे संकट! भातपीक करपले, जनावरांचा चाराही मिळेना… शेतकरी आर्थिक संकटात

Sainik School Admission 2027: सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू! ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सुरू
4

Sainik School Admission 2027: सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू! ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.