Aaditya Thackeray Live : शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निशिकांत दुबेंवर जोरदार हल्लाबोल केला.
शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी देखील पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आदित्या ठाकरे यांना ड्रग्जचे सेवन करण्याची सवय असल्याचे म्हटले आहे.
नागपूर हिंसाचारातील काही संशयितांचे फोटो समोर आले असून, हे फोटो हिंसाचाराच्या पूर्वीचे असल्याचे आढळून आले आहे. नागपूरच्या शिवाजी चौकात काही संशयित दिसले होते.
AadityaThackeray in Disha Salian : दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. तर महायुतीच्या दोन नेत्यांनी त्यांची पाठराखण केली आहे.
Disha Salian Case News : दिशा सालियम मृत्यू प्रकरण हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहे. यामुळे राजकारण तापले असून यावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगजेबाच्या कबरच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये दंगल झाली आहे. यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर निशाणा साधला आहे.
धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची बदलली आहेत, की संपूर्ण जिल्ह्याचं नामकरण होणार आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केले जातायेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील प्रश्न उपस्थित…
‘जनतेच्या पैशाचा गैरवापर करत, सर्व CRZ ते नियम धाब्यावर बसवत, अधिकाऱ्यांना हाताशी धरून पर्यावरणमंत्र्याच्या हट्टासाठी गिरगाव चौपाटीवर व्हिवींग गॅलरी उभी करतेय. हा प्रकार चुकीचा व अनाधिकृत असून, यावर आयुक्तांनी MRTP…
आदित्य ठाकरे यांचे आज दुपारी 2च्या सुमारास चिपी विमानतळावर आगमन होईल. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. जलक्रीडा प्रकार, समुद्रकिनाऱयांचा विकास त्याचप्रमाणे कृषी, जल व अन्य पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच स्थानिकांना…
मुंबईच वाहानांच्या चार्जिंगची उपलब्धता,वाहतुक परवाना असलेली ईलेक्ट्रीक वाहानांची मर्यादा यामुळे सुरवातीलाच ईलेक्ट्रीक वाहाने न घेता इतर इंधनावर चालणारी वाहाने घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
१५ ते १८ वर्षे वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray On Vaccination) यांनी केले.