आज नागपूरमध्ये पिंक ई-रिक्षाच्या पहिल्या टप्प्याचे वितरण सोहळा पार पडला. यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली. पुढील सहा महिन्यांत 5,000 ई-रिक्षा आणि वर्षभरात 10,000 ई-रिक्षा रस्त्यावर उतरवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.