या भेटीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील सहभागी असल्याने ही भेट राजकीय कारणांसाठी होती की अन्य काही कारणांसाठी, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
पावसामुळे तयार होणारे खड्डे बुजवले तरी पाऊस आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेउन खड्डे बुजवण्यासाठी नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प). पी. वेलरासू यांनी दिले आहेत.
अकोला जिल्ह्यातील झुरळ खुर्द उर्फ़ रतनपूर या गावाला रस्ता नाही. गेल्या चार दिवसांपासून या गावाचा संपर्क तुटला आहे. येथे रोगराई वाढली आहे. या गावात आरोग्य विभागाचं पथक औषधं घेवून दाखल…