मालेगाव बाह्य मध्ये विकासाचा निव्वळ बोलबाला केला जातोय वस्तूस्थिती मध्ये विकास झालेला नाही. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत , व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत तसेच शहरातील गुंडगिरीचा मोठा बिकट प्रश्न असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे तसेच शहरातील तरुणाईला अमली पदार्थांचा विळखा बसल्याचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला. यंदाची निवडणूक ही उमेदवार लढवत नसून जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे आणि यंदा मालेगाव बाह्य सह राज्यात परिवर्तन अटळ आहे, महाविकास आघाडीला मोठे यश या निवडणुकीत मिळेल असा विश्वास अद्वय हिरे यांनी व्यक्त केला.