Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar: समृद्ध पंचायत राज अभियानात गैरव्यवहाराचा आरोप, नांदेडकरांचा शेवगाववर धडक मोर्चा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 च्या मूल्यांकन प्रक्रियेत कथित गैरव्यवहार आणि पक्षपातीपणा झाल्याचा आरोप करत नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील सरपंच आणि ग्रामस्थांनी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 17, 2026 | 03:33 PM

Follow Us

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 च्या मूल्यांकन प्रक्रियेत कथित गैरव्यवहार आणि पक्षपातीपणा झाल्याचा आरोप करत नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील सरपंच आणि ग्रामस्थांनी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. “गटविकास अधिकारी सोनल शहा यांना निलंबित करा” अशा घोषणांसह आंदोलकांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना डावलून काही ग्रामपंचायतींना नियमबाह्य गुण देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी मूल्यांकन प्रक्रिया योग्य पद्धतीने झाल्याचे सांगितले.

Follow Us:

Web Title: Ahilyanagar allegations of irregularities in the samruddha panchayat raj abhiyan nanded residents stage a massive protest march to shevgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Nanded

संबंधित बातम्या

‘तो मला चुकीचा स्पर्श करतो’, सक्षमचे घर सोडल्यानंतर आंचल मामीडवारने केले गंभीर आरोप; सासूचंही सत्य केलं उघड
1

‘तो मला चुकीचा स्पर्श करतो’, सक्षमचे घर सोडल्यानंतर आंचल मामीडवारने केले गंभीर आरोप; सासूचंही सत्य केलं उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.