अहिल्यानगर जिल्ह्यातील चापडगाव आणि आसपासच्या परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील मुख्य पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत.