Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime News : आधी दुकानदाराला बेदम मारहाण, मग थेट पोलिसांनाच दमदाटी!

अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या दोन ग्राहकांनी दुकानदाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2026 | 03:23 PM

Follow Us

अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या दोन ग्राहकांनी दुकानदाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई दरम्यान आरोपींच्या कुटुंबीयांनीही पोलिसांसोबत वाद घालत गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. याबाबत घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, यावेळी आरोपींनी उपस्थित पोलिसांनाच दमदाटी करत हुज्जत घातली. त्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि आरोपींच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी पोलीस घरी पोहोचताच आरोपींच्या घरातील इतर सदस्यांनी पोलिसांसमोरच जोरदार राडा घातला आणि मोठा गोंधळ निर्माण केला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आता आरोपींच्या कुटुंबीयांवरही दुसरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Follow Us:

Web Title: Ahilyanagar crime news first a shopkeeper was brutally beaten then the police themselves were threatened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • ahmednagar

संबंधित बातम्या

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
1

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार
2

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला
3

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण
4

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.