Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : आषाढीनिमित्त अहिल्यानगरच्या संत बुवाजी बुवा मंदिरात भक्तांची गर्दी

आषाढी एकादशीनिमित्त अहिल्यानगरच्या अरणगाव येथील सद्गुरु संत बुवाजी बुवा समाधी मंदिरात धार्मिक उत्साह पाहायला मिळत आहे. पहाटे खासदार निलेश लंके यांचे आई-वडील आणि ग्रामस्थांच्या हस्ते अभिषेक महापूजा पार पडली.​

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 25, 2026 | 03:15 PM

Follow Us

आषाढी एकादशीनिमित्त अहिल्यानगरच्या अरणगाव येथील सद्गुरु संत बुवाजी बुवा समाधी मंदिरात धार्मिक उत्साह पाहायला मिळत आहे. पहाटे खासदार निलेश लंके यांचे आई-वडील आणि ग्रामस्थांच्या हस्ते अभिषेक महापूजा पार पडली. ​दिवसभर भजन, कीर्तन आणि पारायणाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाभरातून भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. द्वादशीला प्रत्यक्ष भगवान पांडुरंग येथे उपवास सोडण्यासाठी येतात, अशी श्रद्धा असल्याने या क्षेत्राला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी..

Follow Us:

Web Title: Ahilyanagar devotees throng the sant buwaji buwa temple in ahilyanagar on the occasion of ashadhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • pandharpur

संबंधित बातम्या

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
1

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार
2

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न
3

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला
4

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.