Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News : नेवासा मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर नगरसेवक थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी

नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या मनमानी कारभाराविरोधात नेवासा विकास आघाडीच्या विद्यमान नगरसेवकांनी आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन दिले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 18, 2026 | 06:38 PM

Follow Us

नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या मनमानी कारभाराविरोधात नेवासा विकास आघाडीच्या विद्यमान नगरसेवकांनी आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन दिले. मुख्याधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहणे, सदस्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करणे आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता न ठेवणे, असे गंभीर आरोप यावेळी करण्यात आले. शहरात पाणी योजनेवर कोट्यवधींचा खर्च होऊनही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, ७ महिन्यांत पाईपलाईन दुरुस्तीवर झालेल्या ४० लाख रुपयांच्या खर्चात गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याच्या अनधिकृत पत्रिकेबाबत कारवाई न केल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी परिसरात आलेल्या नेवासा येथील रहिवाश्यांनी पाणी योजेबाबत संताप व्यक्त केला. .

Close

Follow Us:

Web Title: Ahilyanagar news corporators directly approach the district collector over the arbitrary administration of the nevasa chief officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

DA Hike Calculation : 60% महागाई भत्ता लागू! 20000, 30000 आणि 40000 बेसिक Sallary असणाऱ्यांचा किती वाढणार पगार?
1

DA Hike Calculation : 60% महागाई भत्ता लागू! 20000, 30000 आणि 40000 बेसिक Sallary असणाऱ्यांचा किती वाढणार पगार?

Kolhapur News : एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार ! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
2

Kolhapur News : एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार ! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Money Management Tips : Sallary येताच पैसे संपून जातात? वापरा ‘हा’ जादुई ‘लिफाफा फॉर्मूला’,आर्थिक चणचण होईल दूर
3

Money Management Tips : Sallary येताच पैसे संपून जातात? वापरा ‘हा’ जादुई ‘लिफाफा फॉर्मूला’,आर्थिक चणचण होईल दूर

Solapur : ‘करवाढ खपवून घेणार नाही’; दोन्ही देशमुखांचा आयुक्तांना इशारा
4

Solapur : ‘करवाढ खपवून घेणार नाही’; दोन्ही देशमुखांचा आयुक्तांना इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.