Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार ! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी येत्या 1 जूनपासून पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 18, 2026 | 06:29 PM
Kolhapur News : एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार ! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
Follow Us
Follow Us:
  • एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार !
  • परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
कोल्हापूर :  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी येत्या 1 जूनपासून पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. त्याचबरोबर एसटी ताफ्यात तब्बल 8 हजार नव्या बसची भर टाकण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे एसटीच्या सेवा वाढणार आहेत. याचसोबत एसटी स्थानकावरही प्रवाशांना स्वच्छतागृह वापरता येणार आहे. मोफत स्वच्छतागृह वापरता येणार आहे.

मंत्री येणार, म्हणून स्वच्छता; सरनाईक कडाडले
कोल्हापूर बस स्थानकाच्या पाहणीदौऱ्यात सर्वत्र स्वच्छता आढळली, हे पाहून आता दौरे बंद करावे लागतील, असे म्हणाले, सोबतच मंत्री दौऱ्यावर येणार असल्यामुळे रात्रीत येथे स्वच्छता झाल्याचे समजताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले स्थानकातील कॅन्टीनच्या पाहणीदरम्यान खाद्यपदार्थांच्या दरपत्रकावर चक्क चिकटपट्ट्या लावून मूळ दर झाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून मंत्र्यांचा पारा चढला. त्यांनी विभाग नियंत्रक अभय देशमुख आणि व्यवस्थापक अमृता ताम्हणकर यांना सर्वांसमोर धारेवर धरले.

Satara News : विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड नको; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बांधकाम विभागाला सूचना

दर चार तासांनी स्वच्छता अनिवार्य
बस स्थानकाचा परिसर आणि स्वच्छतागृहे केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी स्वच्छ राहिली पाहिजेत, त्यासाठी दर चार तासानी स्वच्छता करणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट निर्देश त्यानी प्रशासनाला दिले. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, कोल्हापूर विभाग नियंत्रण अभय देशमुख, प्रादेशिक परिवहन व्यवस्थापक आमृता ताम्हणकर यांना धारेवर धरले. स्थानकांवरील मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर सरकारचा विशेष भर असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. गरजूंसाठी 30 रुपयांत नाश्ता देण्याची योजना सुरू करण्याचे आदश दिले.
66 गोरगरीब प्रवाशांना 30 रुपयात नाश्ता मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यात कसलीही आडकाठी खपवून घेतली जाणार नाही. तसेच स्वच्छता ही नियमित प्रक्रिया असायला हवी.
– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

बसस्थानकांचे उद्घाटन
प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो, त्यामुळे आता हा निधी महामंडळ स्वतः खर्च करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शासन निधीतून बांधण्यात आलेल्या चार नूतन बसस्थानकांच्या उद्घाटनासाठी मंत्री सरनाईक कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छतागृहांची पाहणी केली.

Kolhapur News : धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्र अग्रेसर; कोल्हापूरसह 10 जिल्ह्यांत उभारणार सर्वात मोठं ‘कोठार’

 

Web Title: Kolhapur news eight thousand new buses will be added to the st fleet information from transport minister pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

GDP वाढीबाबत मोठी Good News! 7.7% च्या ऐतिहासिक वेगाने धावणार भारताची अर्थव्यवस्था
1

GDP वाढीबाबत मोठी Good News! 7.7% च्या ऐतिहासिक वेगाने धावणार भारताची अर्थव्यवस्था

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त HPCLचा मोठा निर्णय! ‘HP Racer Green’ आता 100% पुनर्वापरित पॅकेजिंगमध्ये उपलब्ध
2

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त HPCLचा मोठा निर्णय! ‘HP Racer Green’ आता 100% पुनर्वापरित पॅकेजिंगमध्ये उपलब्ध

पालघरमध्ये जलक्रांती! 18 गावांतील 1800 शेतकरी कुटुंबांसाठी रुस्तमजी आणि रोटरी क्लबचा मोठा पुढाकार
3

पालघरमध्ये जलक्रांती! 18 गावांतील 1800 शेतकरी कुटुंबांसाठी रुस्तमजी आणि रोटरी क्लबचा मोठा पुढाकार

8th Pay Commission : पेन्शन थेट पगाराइतकी होणार? 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींपूर्वी केंद्र सरकारकडे मोठी मागणी
4

8th Pay Commission : पेन्शन थेट पगाराइतकी होणार? 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींपूर्वी केंद्र सरकारकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.